This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Crime

एकाच वेळी चार घरांमध्ये चोरी

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकाच वेळी चार घरांमध्ये चोरी

 

चिक्कोडी मध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत घरामध्ये कोणी नसलेले पाहून चोरटे दरोडे घालण्यात माहीर झाले आहेत. चोरट्यांनी चिकोडी मध्ये एक नाही दोन नाही तर जवळपास चार घरफोड्या करून किमती ऐवज आणि रोकड लंपास केली आहे त्यामुळे चिकोडी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

 

चोरट्याने चिकोडी तालुक्यातील अनेक गावात घरफोड्या केल्या आहेत तसेच करोशी मध्ये सहा घर फोड्या करून तेथील देखील रोकड आणि सोने लंपास केले आहे.

 

 

करोशी येथील विशाल यांनी आपल्या आईच्या ऑपरेशनकारिता घरात सात लाख रुपये रोकड आणि बारा तोळे सोने ठेवले होते मात्र चोरट्याने डाव साधत त्यांच्या घरातील हे रोकड आणि दागिने लंपास केले आहे.

 

 

त्यामुळे सदर कुटुंबीयांवर संकट ओडवले असून त्यांनी या घटनेची नोंद पोलिसांकात केली आहे.प्रकरणी चिकोडी पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. तसेच चोरट्यांची छबी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now