This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*शाळेतील विद्यार्थ्यांना सॉक्स बुटचे वितरण*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*शाळेतील विद्यार्थ्यांना सॉक्स बुटचे वितरण*

 

सरकारी अनुदानातून बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी विद्यार्थ्यांकरिता मदत देऊ केली आहे. त्यांनी येथील वंटमुरी कॉलनी मधील सरकारी कन्नड उच्च प्राथमिक शाळा नंबर 33 मध्ये सरकारी अनुदानातून विद्यार्थ्यांना ही मदत देऊ केली आहे.

 

 

 

 

सरकारच्या अनेक योजना आहेत या योजनेचा लाभ सर्वांना व्हावा याकरिता उत्तरचे आमदार अनिल बेनके हे झटत आहेत. त्यामुळे त्यांनी आता विद्यार्थ्यांना देखील सरकारी अनुदानातून विद्यार्थ्यांना बूट आणि सॉक्स चे वितरण केले.

 

 

 

आज येथील शाळेत बूट सॉक्स वितरण कार्यक्रम पार पडला यावेळी त्यांनी आपल्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना बूट आणि सॉक्स देऊ केले.

 

 

 

याप्रसंगी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष दत्ता बिलावर सदस्य उपाध्यक्ष ज्योती कुमार बलराम मासेनाटी नगरसेवक लक्ष्मी महादेव राठोड मुख्याध्यापक एसटी कोलकार गोपी लमानी वकील शाहू राज यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now