This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा :आ. अभय पाटील

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा :आ. अभय पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो अश्लील एडिट करून ते सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे आमदार अभय पाटील यांनी केली आहे.

तसेच त्यांनी बेळगाव पोलीस आयुक्तांची भेट घेऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांना अटक करण्यात यावी, असे निवेदन देखील दिले आहे .

धर्मांधांना शहाणपण शिकवायचे असेल तर उत्तर प्रदेश कायदानुसार दोषींची मालमत्ता जप्त केली पाहिजे. तसेच देवी-देवतांच्या प्रतिमांची विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पहिजे अशी मागणी आ अभय पाटील यांनी केली आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now