This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Crime

मंदिरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मंदिरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या

 

मंदिरात काम करणाऱ्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या करून आरोपी फरार झाल्या असल्याची घटना विजापूर तालुक्यातील आरेकेरी गावात घडली आहे.

 

 

 

या घटनेत परसाप्पा गुंडकर वय 25 यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली असून मंदिरात ही हत्या केली असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

या घटनेतील मृत व्यक्ती हा बसनबागेवाडी तालुक्यातील कमनकेरी येथील रहिवासी आहे. त्याचा खून कोणी आणि कशासाठी केला याबाबत पोलीस अधिक तपास करत असून पोलीस सध्या आरोपीला गजाआड करण्याच्या प्रयत्नात आहेत.

 

 

या घटनेची नोंद विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now