This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

September 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

यासाठी पंचमसाळी समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन 

यासाठी पंचमसाळी समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन 
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यासाठी पंचमसाळी समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन

 

सुळेभावी येथे झालेल्या रमेश जारकीहोळी यांच्या मेळाव्यात आमदार रमेश जारकीहोळी यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधात अवमानकारक शब्द उच्चारला त्यामुळे याविरोधात आज पंचमसाळी समाजाच्या वतीने पत्रकार परिषद बोलविण्यात आली .

 

 

सकाळी ही पत्रकार परिषद पार पडली .यावेळी बोलताना ते म्हणाले की, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना थु-थू असे टोमणे मारणे चुकीचे आहे रमेश जारकीहोळी यांनी हेब्बाळकर यांच्याविरोधात अपशब्द काढला आहे . त्यांना समाजात एक मान मिळतो, मात्र त्यांच्याबद्दल वाईट शब्द चुकीचे असल्याचे सांगितले

 

लक्ष्मी हेब्बाळकर या एका उच्च पदावर पक्षाचे प्रतिनिधीत्व करतात,तसेच स्त्रियांचा आदर करणारा हा पक्ष आहे .आमदार हेब्बाळकर याचे पद लक्षात न घेताच त्यांना हलकेच बोलले याचा आम्ही निषेध करतो असे सांगितले .

 

 

यावेळी आर.के.पाटील, पंचनगौडा गौडा, निंगाप्पा फिरोजी, दरेप्पा ठक्कनवरा, गुंडू पाटीला, अदिवेषा इटागी, रमणगौडा पाटील, राजू मगदुम्म व प्रमुख सदस्य उपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24