चैतन्य कुलकर्णी यांना मातृवियोग
बेळगांव प्रतिनिधी
रानडे कॉलनी,हिंदवाडी येथील रहिवासी श्रीमती गीता गणपतराव कुलकर्णी ( वय 86) यांचे दि.21 रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुलगे,एक मुलगी,सुना,जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. .क्रेडाई संस्थेचे राज्य अध्यक्ष चैतन्य कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत.