This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Crime

व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून  खून

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून  खून

 

विजापूरच्या अलकुंटे नगर मध्ये एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन वर्षांपूर्वी विजापूरचे खासदार रमेश जीगजिगनी यांचा ड्रायव्हर म्हणून काम करत असलेले मल्लिकार्जुन दोडमनी वय 43 यांचा मृत्यू झाला आहे.

 

सदर घटना बुधवारी रात्री उशिरा घडली असून अज्ञात व्यक्तीनी खून करून पलायन केले आहे. मल्लिकार्जुन हे आपल्या मोठ्या बहिणीला सोडण्यासाठी तिच्या घरी गेले होते तेथून परत असताना हा खून झाला.

 

घटनेची माहिती मिळताच एस पी शंकर मारीहाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर घटना आदर्श नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now