This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

शहरात येत्या 21 ते 24 जानेवारी दरम्यान किट्स फेस्टिवलचे आयोजन

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शहरात येत्या 21 ते 24 जानेवारी दरम्यान किट्स फेस्टिवलचे आयोजन

 

शहरात येत्या 21 ते 24 जानेवारी दरम्यान किट्स फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी शहरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

 

 

 

सदर काइट फेस्टिवल दक्षिण मतदार संघातील येडीयूराप्पा मार्गावरील मालिनी सिटी येथे होणार आहे तसेच या काईट फेस्टिवल मध्ये दिसून अधिक प्रकारचे विविध आकारातील आणि विविध रंगांचे एकाहून एक आकर्षक पतंग पाहायला मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

 

शहरातला हा यंदाचा अकरावा काईट फेस्टिवल असून तो यशस्वी करण्याकरिता बेळगावकरांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

 

 

 

या काईट फेस्टिवल मध्ये स्विझर्लंड इंग्लंड इन्स्टोनिया यासह दहा देशातील आंतरराष्ट्रीय पतंगबाज सहभागी होणार असून देशातील विविध राज्यातील 25 नामवंत पतंगबाज सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत अभय पाटील यांनी दिली. या पत्रकार परिषदेत संदेश कट्टी गणेश मळलीकर चैतन्य कुलकर्णीउपस्थित होते.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now