This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

60 व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

60 व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटिंगपट्टू ची कर्नाटक राज्य संघातून 60 व्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी निवड झाली होती दिनांक रोजी 11 ते 22 डिसेंबर 2022 बेंगलोर कर्नाटक येथे या स्पर्धा संपन्न झाल्या या चॅम्पियनशिपमध्ये 32 राज्यातून सुमारे 4500+ स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता बेळगावच्या स्केटर्सनी एकूण 3 सुवर्ण आणि 5 कांस्य अशी एकूण 8 पदके जिंकली.
*पदक विजेत्या स्केटरचे नावे*
*स्पीड स्केटिंग*
आराध्या पी 1 सुवर्ण, 1 कांस्य

*विशेष मुलांचे स्पीड स्केटिंग*
सई पाटील १ सुवर्ण

**अल्पाइन* *स्केटिंग*
साईराज मेंडके 1 सुवर्ण

*इनलाइन फ्रीस्टाइल स्केटिंग*
अवनीश कोरीशेट्टी 1 कांस्य

*रोलर डर्बी*
श्रेया बागलकोट 1 कांस्य
स्फुर्ती बागलकोट 1 कांस्य
शर्वरी दड्डीकर 1 कांस्य

वरील सर्व स्केटर्स गुड शेफर्ड स्कूल स्केटिंग रिंक व केलई सोसायटी स्केटिंग रिंक वर प्रॅक्टिस करत असून त्यांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, सक्षम जाधव, विशाल वेसने, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असुन या सर्व स्केटर्सना ,डॉ प्रभाकर कोरे, शाम घाटगे माजी आमदार कुडची, राज घाटगे उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीताराम सरचिटणीस केआरएसए यांचे प्रोत्साहन लाभत आहे


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now