This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

शिंदोळी गावात डबल मर्डर

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिंदोळी गावात डबल मर्डर

 

सांबरा येथील शिंदोळी गावात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सदर क्रिकेट स्पर्धा झाल्यानंतर नागरिक घरी परतत असताना या ठिकाणी वाहन व्यवसाय व वैयक्तिक वैमांनस्यायातून दोन युवकांवर धारदार शस्त्राने हल्ला करून खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे.

 

 

 

 

सदर घटना रात्री अकराच्या सुमारास घडली असून शिंदोळी गावात घडलेल्या दोन खुनाने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेत बसवराज बेळगावकर वय 24 आणि गिरीश नगूनवार वय 24 या दोघांचाही मृत्यू झाला आहे.

 

 

 

 

सदर घटनेची नोंद मारीहाळ पोलिस स्थानकात झाली असून पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास हाती घेतला आहे.

 

 

याआधीही येथील सांबरा जवळील सुळेभावी जवळ दुहेरी हत्याकांड घडले होते त्यानंतर आता पुन्हा दोन युवकांची हत्या करण्यात आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now