This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Crime

ऊस भरलेल्या ट्रॅक्टरला ट्रकने जोराची धडक: एका व्यक्तीचा जागीच मृत्यू

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऊस भरलेल्या ट्रॅक्टरला ट्रकने जोराची धडक: एका व्यक्तीचा जागीच मृत्यू

 

ऊस भरलेल्या ट्रॅक्टरला ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागी मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

 

सदर घटना विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्या क्रॉस जवळ काल रात्री घडली आहे.

 

या झालेल्या अपघातात शंकरलिंगा अलुरा हे मृत झाल्या असून त्यांच्यासोबत असलेला आणखी एक गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर येथील स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.तर घटनेची नोंद येथील पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now