This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर अपघातात 1जण ठार तर 12 जण  जखमी 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर अपघातात 1जण ठार तर 12 जण  जखमी

 

गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरला झालेल्या अपघातात कर्नाटकातील जमखंडी तालुक्यातील एक जण ठार तर 12 जण गंभीर झाल्याची घटना चोर्ला घाटात घडली .

 

अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे शिवानंद सज्जन, बनहट्टी (वय 36 जमखंडी )असे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की शुक्रवारी दुपारी जमखंडी येथील कुटुंबीय टेम्पो ट्रॅव्हलरने गाडी नंबर 51 बी 74 71 सहलीसाठी गोव्याला सहलीसाठी निघाले होते. त्यावेळी चोर्ला घाटातील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वेगात असलेले वाहन रस्त्याकडेला जाऊन आदळले. यात समोर बसलेल्या शिवानंद यांचा जागीच मृत्यू झाला या अपघातात बारा जण जखमी झाले आहेत.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now