This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

24 तासात चोरट्यांना केले गजाआड 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

24 तासात चोरट्यांना केले गजाआड

 

संकेश्वरचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नागिरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या हेब्बळ गावातील घरचोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला २४ तासांच्या आत अटक करून न्यायालयात हजर केले.

अटक केलेल्यांकडून ८५ ग्रॅम सोन्याचे दागिने, चार हजार पाचशे रुपये रोख, एक दुचाकी आणि एक टीव्ही जप्त करण्यात आली आहे.संकेश्वर पोलीस स्टेशनचे पीएस एस बी नायकवडी, कर्मचारी भीमप्पा नागनूरी, आय बी अलगरावौता, बी व्ही हुलाकुंडा, बी टी पाटील, एम एम जंबगी, नदाफ ऑपरेशनमध्ये बी एस कपारत्ती, महेश कारागुप्पी यांनी सहभाग घेतला


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now