This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

दलित संघर्ष समितीच्या वतीने निषेध मोर्चा

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दलित संघर्ष समितीच्या वतीने निषेध मोर्चा

दलित संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून निदर्शने केली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. यावर त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या संपत कुमार देसाई यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

 

प्रारंभी दलित संघर्ष समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन पासून या निषेध मोर्चाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर गोगटे महाविद्यालयात झालेल्या कन्नड ध्वज प्रकरणातील विद्यार्थ्यांना आपला पाठिंबा दर्शविला तसेच जातिवाचक शिवीगाळ करणाऱ्या संपत कुमार देसाई यांच्यावर कारवाई करण्याची मागणी याप्रसंगी केली.

गेल्या दोन दिवसापूर्वी गोपटे महाविद्यालयात एका कार्यक्रमात दरम्यान दलित विद्यार्थ्याला जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली होती त्यामुळे ही बाब समोर ठेवत संपत कुमार देसाई यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now