दि. बेळगांव मर्चंटस् को-ऑप. क्रेडिट सोसायटीची 86 कोटी 69 लाखाची वार्षिक उलाढाल 25 वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत.
बेळगांव- दिवेगांव मर्चंट को-ऑप क्रेडिट सोसायटीची अहवाल साली 15 लाख 36 हजार रुपये निव्वळ नफा झाला असून सभासदांना 10 टक्के लाभांश देणार तसेच रौप्य महोत्सवा निमित्त खास मुदत ठेव योजना सुरु केली आहे अशी माहिती सोसायटीचे चेजरमन श्री नारायण चौगुले यांनी दिली. ते सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वार्षिक सभेत बोलत होते.
रविवारी अनवर तील सोसायटीच्या सभागृहात 25 वी सर्वसाधारण सभा अत्यंत खेळल पार पडली. अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन श्री. नारायण चौगले होते व्यासपिठावर शाखा चेअरमन नारायण किटवाहकर, जेष्ठ संचालक ऑड अशोक बोकडी अशोक येळ्ळूरकर, महेश रायकर, शिवाजी चव्हाण, मिलींद शिंदे, सुदर्शन जाधव, नितीन पवार, प्रणय शेट्टी आणि जनरल मैनेजर लक्ष्मीकांत मकवान स्थानापन झाले होते.
प्रारंभी अहवाल साली निधन पावलेल्या सोसायटीच्या सभारयांना दोन मिनिटे शांतता पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली. त्या नंतर उपस्थित सर्व संचालकांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि चेअरमन नारायण चौगुले यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले.
चेअरमन नारायण चौगुले यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत करून या वर्षी सोसायटीला
पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत म्हणून रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे सांगितले.
समेच्या सुरुवातीला जनरल मॅनेजर श्री लक्ष्मीकांत मकवान यांनी मागील वर्षांच्या सभेच्या इति वृक्षाचे वाचन करून, अहवाल, जमाखर्च, नफा तोटा, तसेच अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेल्या अबद्दल आणि सोसायटीला अ’ वर्ग मिळाला असल्याचे सांगितले.
शाखा चग्रेजरमन श्री नारायण किटवाडकर यांनी सोसायटीची आर्थिक परिस्थितीची माहिती देताना म्हणाले, सोसायटीचे भाग भांडवल रु. 59 लाख 11 हजार 500 रुपये 31 करोड़ 13 लाख 76 हजार रूपये ठेवी असून 28 करोड़ 96 लाख 1 हजार रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे सोसायटीच्या व बँकेत 5 करोड़ 59 लाख 20 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यात जाती आहे खेळते भांडवल 35 करोड़ 53 लाख 60 हजार रुपये असून वार्षिक उलाढाल 80 करोड़ 69 लाख 74 हजार रुपये झाली आहे अहवाल साली 15 लाख 30 हजार रुपये निव्वळ नफा झाला आहे. सोसायटीचे आज मितीला ‘अ’ आणि ‘ब’ वर्गाचे एकुण 4.111 समासत आहेत.
सर्व सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्व विषयांना मंजुरी दिली. त्या नंतर रवि नाईक, महादेव कावळे सुनिल हुरीकर यांनी सूचना करून आपले मनोगत व्यक्त केले. चेअरमन नारायण चौगुले यांनी सुवनांचा विचार करून त्यांची आगामी काळात अमलबजावणी करण्याची स्वाही दिली.
संचालक सुदर्शन जाधव आणि प्रणय शेट्टी यांनी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद देऊन मनोगत व्यक्त केले.
सभासद अॅड. महादेव शहापूरकर, विठ्ठल बोळमुंडी, विरूपाक्षी तेलगंजी, दिलीप जोशी, डॉ. शिवाजी अनगोळकर, अॅड. उत्तम पाटील, सुनिल हुक्केरीकर, सागर कोळी याच्या हस्ते रौप्य महोत्सवा निमित्त खास मुदत ठेव योजनेचा शुभारंभ करण्यात आला. योवेळी अनेक सभासदांनी याला पाठींबा देऊन आपल्या ठेवी जाहीर केल्या.
यावेळी प्रदिप वेर्णेकर, लक्ष्मण सोनवाडकर, हरीष पधरण, गुरुनाथ पाटील, परशराम केसरकर या आनंदाचे, आप्पासाहेब देसाई, नितिन रायकर, विजय उदरे, किती कुमार दोशी, अँड, मंजय्या शेट्टी, अँह रमेश मोरब, रामा चव्हाण, पुनीत शेट्टी, अनिल बुरुड, अजित माने, बाबुराव नेसरकर, लक्ष्मण सूरकर, संजय ओझा, पापालाल ओझा, सी. एस. भावी, अॅड. व्हि. सी. आवटी, भाऊ किल्लेकर, संदीप चौधरी, महांतेश बेसाई, जोतीबा पिसाले, विजयकुमार हलकही अँड सुधीर सक्री, आनंद पाटील, प्रसाद चौगुले, प्रकाश देसूरकर, आर. वाय. हणबरही, युसुफ मुल्ला आनंद नरनही, चंपालाल देवडा, बी. एफ. कारानही सौ. अनिता किटवाडकर, सौ. अनिता बोळगुडी, श्रीमती शारदा मकवान, अँड हरिप्रिया शहापूरकर, सौ. रेणुका पाटील, तसेच सोसायटीच्या कर्मचारी वर्ग आणि पिम्मी कलेक्टर्स उपस्थित होते.
या वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन नारायण किटवाडकर यांनी तर आभार प्रदर्शन अँड अशोक बोळगुंडी यांनी केली.