*७८ व्यां भारतीय स्वांतत्र्य दिन स्केटिंग रॅली बेलगाम रोलर स्केटिंग* *अकॅडमी तर्फे आयोजन*
बेळगाम रोलर स्केटिंग अकॅडमी च्या वतीने ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त स्केंटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅली मध्ये बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटर्स नी सहभाग घेतला होता ही रॅली कॉपोरेशन स्केंटिंग रिंक वर आयोजित करण्यात आली होती या वेळी वय वर्षे ३ ते २५ वर्षाच्या स्केटर्सनी सहभाग घेतला होता ही रॅली *भारत माता की जय ,वंदे मातरंम, हर घर तिरंगा**हातात तिरंगा घेऊन व मुलांना मिठाई वाटुन हा स्वांतत्र दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला
या रॅली चे उ्दघाटन भारतीय जवान श्री प्रदीप कदम यांचे हस्ते झाला यावेळी सूर्यकांत हिंडलगेकर,योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, विठ्ठल गंगणे, सक्षम जाधव, तुकाराम पाटील,शिवराज,तसेच बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमी चे स्केटर्स आणि पालक मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते