This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

January 2025
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*यांना “जीवन गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित*

*यांना “जीवन गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित*
D Media 24

यांना “जीवन गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित

बेळगांव:बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो चे प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर यांचा जीवनदीप फौंडेशन तर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
गेली 30 वर्षे स्केटिंग मध्ये केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल व गरजू विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर चमकल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला .

हा सत्कार जीवनदीप फौंडेशनचे अध्यक्ष श्री किरण परब यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह, शाल व गुलाब फुल देऊन रामनाथ कार्यालय येथे कऱण्यात आला, यावेळी समिती नेते श्री रमाकांत कोंडुसकर,प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, प्रसन्ना घोटगे, आप्पासाहेब गुरव,राजकुमार बोकाडे,प्रकाश शिरोळकर, पंढरी परब जीवनदीप फौंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.