बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित खुल्या जिल्हा स्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेचे दिनांक 26 may 2024 रोजी गुड शेफर्ड स्केटिंग रिंक बेळगाव येथे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धा मध्ये 150 हून अधिक स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता या स्पर्धे चा उदघाटन समारंभ व बक्षीस वितरण समारंभाचे बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे मेबर श्री आनंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी , श्री. सूर्यकांत हिंडलगेकर, श्री. विश्वनाथ येल्लूरकर, स्केटर व पालक उपस्थित होते.
योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, तुकाराम पाटील, सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर, सागर चोगुले व इतर यांनी वरील स्पर्धा यशस्वी आयोजनासाठी मोठी मेहनत घेतली.